Jump to content

राष्ट्रीय महामार्ग ४ अ (जुने क्रमांकन)

भारत  राष्ट्रीय महामार्ग ४-ए
लांबी १५३ किमी
सुरुवातबेळगांव, कर्नाटक
मुख्य शहरेबेळगांव - अनमोड - फोंडा - पणजी
शेवटपणजी, गोवा
जुळणारे प्रमुख महामार्गरा. म. ४ - बेळगांव
रा. म. १७-बी - फोंडा
रा. म. १७ - पणजी
राज्येकर्नाटक (८२), गोवा (७१)
रा.म.यादीभाराराप्राएन.एच.डी.पी.


राष्ट्रीय महामार्ग ४-ए हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. १५३ किमी धावणारा हा महामार्ग कर्नाटक राज्यातील बेळगांव ह्या शहराला, गोवा राज्यातील पणजी ह्या शहराशी जोडतो[]. बेळगांव, अनमोड, फोंडापणजी ही रा. म. ४-ए वरील काही महत्त्वाची शहरे आहेत.

राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना

  1. ह्या महामार्गाचा संपूर्ण १५३ किमीचा पट्ट्याचा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजनेच्या तीसऱ्या टप्प्यात समावेशा झालेला आहे.[]

हे सुद्धा पहा

  1. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
  2. राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना
  3. भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (क्रमांकानुसार)
  4. भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (राज्यानुसार)

संदर्भ

  1. ^ भारतातील राष्ट्रीय महामार्गांचे सुरुवात व शेवट दर्शवीनारी यादी Archived 2011-10-27 at the Wayback Machine. विदागारातील आवृत्ती
  2. ^ "राष्ट्रीय महामार्ग ६चे राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजनेच्या तीसर्या टप्प्यात समावेशा झाल्याची भाराराप्राच्या अधिकृत संकेतस्थळातील माहिती" (PDF). 2009-02-25 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-10-01 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

  1. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे अधिकृत संकेतस्थळ Archived 2016-06-11 at the Wayback Machine.
  2. भारत सरकार रस्ते आणि महामार्ग परिवहन मंत्रालयचे अधिकृत संकेतस्थळ