Jump to content

राष्ट्रीय महामार्ग ३१ अ (जुने क्रमांकन)

राष्ट्रीय महामार्ग ३१ अ
मार्ग वर्णन
देशभारत ध्वज भारत
लांबी ९२ किलोमीटर (५७ मैल)
देखरेखभारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
सुरुवात सिवोक
शेवटगंगटोक
स्थान
राज्येसिक्कीम, पश्चिम बंगाल


राष्ट्रीय महामार्ग ३१ अ (National Highway 31A) हा भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.