राष्ट्रीय महामार्ग ११ (जुने क्रमांकन)
राष्ट्रीय महामार्ग ११ | |
---|---|
लांबी | ५८२ किमी |
सुरुवात | आग्रा, उत्तर प्रदेश |
मुख्य शहरे | आग्रा - जयपूर - सिकर - बिकानेर |
शेवट | बिकानेर, राजस्थान |
जुळणारे प्रमुख महामार्ग | रा. म. २ - आग्रा |
राज्ये | उत्तर प्रदेश: ५१ किमी राजस्थान: ५३१ किमी |
रा.म. – यादी – भाराराप्रा – एन.एच.डी.पी. | |
राष्ट्रीय महामार्ग ११ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. ५८२ किमी धावणारा हा महामार्ग बिकानेरला आग्रा ह्या शहराशी जोडतो. जयपूर, व सिकर ही रा. म. ११ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत.