Jump to content

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था" (नॅशनल एन्व्हीरॉनमेंटल इंजिनीरिंग इंस्टीट्युट) ही संस्था 'नीरी' या नावाने ओळखली जाते.

"वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद" यांचे अखत्यारित असलेली ही संस्था महाराष्ट्रातील नागपूर शहरातील नेहरु मार्गालगत स्थित आहे.

१९५८ साली या संस्थेची स्थापना करण्यात आली.