राष्ट्रीय डिझाईन संस्थान (इंग्रजी:National Institute of Design) हे भारतातील प्रमुख डिझाईन संस्थान आहे. हे संस्थान अहमदाबाद, गुजरात येथे स्थापित असून भारतात बंगळूर, गांधीनगर, विजयवाडा येथे त्यांच्या शाखा आहेत.