राष्ट्रीय छात्र सेना
राष्ट्रीय छात्र सेना (NCC) | |
स्थापना | नोव्हेंबर २६, इ.स. १९४८ |
देश | भारत |
विभाग | पायदळ |
आकार | १३,००० ते १५,००० |
ब्रीदवाक्य | एकता और अनुशासन |
रंग संगती | |
मुख्यालय | नवी दिल्ली |
सेनापती | ले.जनरल राजीव चोप्रा ए.व्ही.एस.एम |
संकेतस्थळ | https://indiancc.nic.in/indiancc.nic.in |
राष्ट्रीय छात्र सेना (en: National Cadet Corps - NCC ) ही भारतातील देशांतर्गत असुरक्षित प्रसंगी नागरी संरक्षण व नागरी सेवकासाठी मोलाचे कार्य करणारी छात्र सेवा संघटना आहे. २६ नोव्हेंबर १९४८ला विशेष कायदा मंजूर करून एनसीसीची स्थापना करण्यात आली. देशातील सर्व बहुतेक शाळा व महाविद्यालयांमधून ही योजना राबवली जाते. त्याअंतर्गत सैन्याविषयी आवड निर्माण करणारे विविध कार्यक्रम घेतले जातात. त्यातून देशाप्रती आदर, निष्ठा, प्रेम असलेले साहसी युवक तयार करणे हाच संघटनेचा उद्देश आहे.
राष्ट्रीय छात्र सेना अर्थात एनसीसी हा शाळा व कॉलेजमध्ये यापुढे वैकल्पिक विषय म्हणून राहणार आहे, याविषयाची सक्ती नसून, त्याला श्रेयांक देण्यात येणार आहेत. विद्यापीठ अनुदान आयोग, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद आणि सीबीएसई बोर्डाशी संलग्न सर्व शाळा लवकरच त्याची अंमलबजावणी करणार आहेत.
[१]
xराष्ट्रीय छात्र सेना समूहगीत
हम सब भारतीय है, हम सब भारतीय है|
अपनी मंझील 'एक है, हा, हा, हा,' एक है, हो, हो, हो, 'एक है|
हम सब भारतीय है. काश्मीर की धरती राणी है, सरताज हिमालय है,
सदियों से हमने इसको अपने खून से पाला है देश की रक्षा की खातिर हम शमशीर उठा लेंगे, हम शमशीर उठा लेंगे|
बिखरे बिखरे तारे जमीं पर 'है हम लेकिन ज़िलमिल 'एक है, हा, हा, हा, 'एक है, हम सब भारतीय है|
जगमग लेकिन मंदिर गुरुद्वारा भी है यहॉं, और मशिद भी है यहॉं,
गिरिजा का है घड़ियाल कहीं, मुल्ला की कहीं है अजान,
'एक हसणे अपना राम है,' एक हाय अल्लाह ताला है,
'एक हसणे अल्लाह ताला है, रंगे बिरंगे दीपक है हम,
'एक है, हा हा हा' एक है, हो हो हो 'एक है|
हम सब भारतीय है, हम सब भारतीय है|
संदर्भ आणि नोंदी
- ^ "'एनसीसी'ची शिक्षण परेड". महाराष्ट्र टाईम्स. १४ मार्च २०१३. ३० जानेवारी २०१४ रोजी पाहिले.[permanent dead link]