Jump to content

राष्ट्रीय अवयव जमा आणि वितरण संघटना

राष्ट्रीय अवयव जमा आणि वितरण संघटना ही राष्ट्रीय स्तरावर अवयव मिळविणे आणि वाटप करण्याचा कार्यक्रमाचा उद्देशाने स्थापन केलेली सर्वोच्च भारतीय संस्था आहे.