Jump to content

राशिद अल्वी

राशीद अल्वी ( एप्रिल १५, इ.स. १९५६) हे भारत देशातील राजकारणी आहेत.ते बहुजन समाज पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील अमरोहा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले.तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून ते सध्या राज्यसभेचे सदस्य आहेत.