रावशान इर्मातोव्ह
रावशान इर्मातोव्ह (उझबेक: Ravshan Sayfiddinovich Ermatov, Равшан Сайфиддинович Эрматов, रशियन: Равша́н Сайфидди́нович Ирма́тов; ९ ऑगस्ट १९७७, ताश्केंत, उझबेक सोसाग, सोव्हिएत संघ) हा एक उझबेक फुटबॉल पंच आहे. त्याने आजवर २०१० फिफा विश्वचषक, २०१४ फिफा विश्वचषक तसेच २०१३ फिफा कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धांमध्ये सामना अधिकाऱ्याचे काम पाहिले आहे.