रावरंभा
रावरंभा | |
---|---|
दिग्दर्शन | अनुप जगदाळे |
प्रमुख कलाकार | मोनालिसा बागल, ओम भुतकर |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | २६ मे २०२३ |
रावरंभा हा अनुप अशोक जगदाळे दिग्दर्शित आणि शशिकांत पवार निर्मित भारतीय मराठी-भाषेतील ऐतिहासिक प्रणय चित्रपट आहे. हे मराठा साम्राज्याचे योद्धा रावरंभा निंबाळकर यांच्या कथेवर आधारित आहे.[१] रावरंभा २६ मे २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.[२]
कलाकार
- मोनालिसा बागल
- ओम भुतकर
- अशोक समर्थ
- शंतनू मोघे
- किरण माने
- अपूर्वा नेमळेकर
- गिरीश कुलकर्णी
संदर्भ
- ^ "'Ravrambha': Anup Jagdale is all set to bring the historical love story on the big screen; the teaser poster is out! - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2023-01-24 रोजी पाहिले.
- ^ "'Ravrambha': Monalisa Bagal and Om Bhutkar starrer gets a new release date". The Times of India (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-8257. 2023-03-15 रोजी पाहिले.