Jump to content

राळ

ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे तसेच हा वृक्ष मूळ नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे. राळ ही धूप करण्यासाठी वापरण्यात येणा‍ऱ्या अनेक पदार्थांपैकी एक आहे.

वैज्ञानिक वर्गीकरण

किंग्डम : प्लांटी

क्लेड : ट्रॅकोफाइट्स

क्लेड: एंजियोस्पर्म्स

क्लेड: युडिकोट्स

क्लेड: रोझिड्स

ऑर्डर: सॅपिंडेल्स

फॅमिली : बर्सेरेसी

जीन: कॅनेरियम

स्पेसीज: कॅनेरियम स्ट्रिक्टम