रायनएर
| ||||
स्थापना | २८ नोव्हेंबर, १९८४ | |||
---|---|---|---|---|
हब | लंडन स्टॅनस्टेड, डब्लिन | |||
मुख्य शहरे | लंडन, डब्लिन, फ्रांकफुर्ट, मँचेस्टर, मार्से | |||
विमान संख्या | २७१, ४६७ (उपकंपन्यांकडील विमाने धरुन) | |||
मुख्यालय | स्वोर्ड्स, आयर्लंड | |||
प्रमुख व्यक्ती | मायकेल ओ'लिअरी | |||
संकेतस्थळ | www.rynair.com |
रायनएर ही आयर्लंडची एक विमानवाहतूक कंपनी आहे. १९८४मध्ये सुरू झालेल्या या कंपनीची लंडन स्टॅनस्टेड आणि डब्लिन विमानतळांवर मुख्य ठाणी आहेत. रायनएरचे मुख्यालय स्वोर्ड्स, आयर्लंड येथे आहे.
ही कंपनी किफायती दरात प्रवाशांची वाहतूक करते परंतु प्रत्येक सुविधेसाठी वेगळा आकार असतो.[१][२] रायनएरकडे ३००पेक्षा जास्त बोईंग ७३७-८०० प्रकारची विमाने आहेत.
संदर्भ आणि नोंदी
- ^ Davies, Rob (24 September 2017). "Michael O'Leary: a gift for controversy and an eye on the bottom line". The Observer. 19 September 2019 रोजी पाहिले.
- ^ Topham, Gwyn (5 January 2019). "Ryanair ranked 'worst airline' for sixth year in a row". The Guardian.