रायन हाइंड्स
रायन ओ'नील हाइंड्स (१७ फेब्रुवारी, १९८१:सेंट जेम्स, बार्बाडोस - ) हा
वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी आणि मंदगती गोलंदाजी करीत असे.