रायन रामदास
रायन रामदास (३ जुलै, १९८३ - ) हा
वेस्ट इंडीजकडून प्रत्येकी एक कसोटी आणि एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफब्रेक गोलंदाजी करीत असे. हा क्वचित यष्टिरक्षणही करीत असे.