Jump to content

रायगड लोकसभा मतदारसंघ

रायगड हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. २००८ साली निर्माण करण्यात आलेल्या ह्या मतदारसंघामध्ये सध्या रायगड जिल्ह्यामधील ४ आणि रत्‍नागिरी जिल्ह्यामधील २ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ

रायगड जिल्हा
रत्‍नागिरी जिल्हा

खासदार

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा१९५२-५७
दुसरी लोकसभा१९५७-६२
तिसरी लोकसभा१९६२-६७
चौथी लोकसभा१९६७-७१
पाचवी लोकसभा१९७१-७७
सहावी लोकसभा१९७७-८०
सातवी लोकसभा१९८०-८४
आठवी लोकसभा१९८४-८९
नववी लोकसभा१९८९-९१
दहावी लोकसभा१९९१-९६
अकरावी लोकसभा१९९६-९८
बारावी लोकसभा१९९८-९९
तेरावी लोकसभा१९९९-२००४
चौदावी लोकसभा२००४-२००९
पंधरावी लोकसभा२००९-२०१४ अनंत गंगाराम गीते शिवसेना
सोळावी लोकसभा२०१४-२०१९ अनंत गंगाराम गीते शिवसेना
सतरावी लोकसभा२०१९-२०२४ सुनील तटकरेराष्ट्रवादी काँग्रेस
अठरावी लोकसभा२०२४-

निवडणूक निकाल

२०२४ लोकसभा निवडणुका

२०२४ लोकसभा निवडणुक : रायगड लोकसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)अनंत गंगाराम गीते
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षसुनील दत्तात्रय तटकरे
वंचित बहुजन आघाडीकुमुदिनी रविंद्र चव्हाण
भारतीय जवान किसान पक्ष कर्नल प्रकाशराव चव्हाण
अपक्षॲड. अजय उपाध्ये
अपक्षअनंत पद्मा गीते
अपक्षअनंत बाळोजी गीते
अपक्षअमित श्रीपाळ कवाडे
अपक्षअजंनी अश्विन केळकर
अपक्षमंगेश पद्माकर कोळी
अपक्षपांडुरंग दामोदर चौले
अपक्षनितीन जगन्नाथ मयेकर
अपक्षश्रीनिवास सत्यनारायण मत्तापर्ती
नोटा‌−
बहुमत
झालेले मतदान
प्राप्त/कायम उलटफेर

२००९ लोकसभा निवडणुका

सामान्य मतदान २००९: रायगड
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेनाअनंत गीते४,१३,५४६ ५३.८९
काँग्रेस अब्दुल रहमान अंतुले२,६७,०२५ ३४.८
अपक्षप्रवीण ठाकुर ३९,१५९ ५.१
अपक्षसुनिल नाईक २२,२०० २.८९
बसपाकिरण मोहिते १३,०५३ १.७
अपक्षसिद्धार्थ पाटील ८,५५९ १.१२
राष्ट्रीय समाज पक्षएकनाथ पाटील ३,८२४ ०.५
बहुमत१,४६,५२१ १९.०९
मतदान७,६७,३६६
शिवसेना पक्षाने विजय राखलाबदलाव

[]

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ". 2009-05-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-06-09 रोजी पाहिले.