Jump to content

रामानंद तिवारी

रामानंद तिवारीं हे माजी माहिती आयुक्त व नगरविकास विभागाचे माजी प्रधान सचिव आहेत. मुंबईच्या कुलाब्यातील वादग्रस्त आदर्श हाऊसिंग सोसायटी घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केलेल्या आरोपींपैकी ते आरोपीं आहेत. यांनी आदर्श सोसायटीला जमीन मिळवून देण्यास मदत केल्याचा आरोप आहे व त्या मोबदल्यात या सोसायटीत घर मिळविले असा आरोप सीबीआयने ठेवून याना ४ एप्रिल २०१२ रोजी अटक केली.[]


संदर्भ