Jump to content

रामबन जिल्हा

रामबन जिल्हा
जम्मू आणि काश्मीर राज्यातील जिल्हा
रामबन जिल्हा चे स्थान
रामबन जिल्हा चे स्थान
जम्मू आणि काश्मीर मधील स्थान
देशभारत ध्वज भारत
राज्यजम्मू आणि काश्मीर
मुख्यालयरामबन
तालुकेरामबन, बनिहाल
क्षेत्रफळ
 - एकूण १,३२९ चौरस किमी (५१३ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण २,८३,७१३ (२०११)
-लोकसंख्या घनता२१० प्रति चौरस किमी (५४० /चौ. मैल)
-साक्षरता दर४३.७३%
-लिंग गुणोत्तर९०२ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघउधमपूर


रामबन हा भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यामधील एक जिल्हा आहे. २००६ साली डोडा जिल्ह्याचा काही भूभाग वेगळा करून रामबन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.

रामबन जिल्हा जम्मू आणि काश्मीरच्या मध्य भागात स्थित असून राष्ट्रीय महामार्ग १ ए ह्या जिल्ह्यातून धावतो. काश्मीर रेल्वेवरील पीर पंजाल बोगदा पूर्ण झाल्यामुळे येथून बारामुल्ला पर्यंत रेल्वे प्रवास सुरू झाला आहे.

बाह्य दुवे