रामनाथस्वामी मंदिर
चार धाम दवारका • पुरी |
---|
रामनाथस्वामी मंदिर (मराठी लेखनभेद: रामेश्वर ; तमिळ: இராமேஸ்வரம் ;) हे भारताच्या तमिळनाडू राज्यातील रामेश्वरम द्वीपावरील रामेश्वरम शहरामधील एक शिवमंदिर आहे. हिंदू मान्यतांनुसार रामाने रावणाविरुद्ध झुंजलेल्या युद्धातील पापांचे क्षालन करण्यासाठी या ठिकाणी शंकराची आराधना केली. हे तीर्थक्षेत्र बारा ज्योतिर्लिंगांपैकी व चार धामांपैकी एक मानले जाते.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- रामनाथस्वामी मंदिराचे अधिकृत संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)