Jump to content

रामनाथपुरम जिल्हा

रामनाथपुरम जिल्हा
இராமநாதபுரம் மாவட்டம்
तमिळनाडू राज्यातील जिल्हा
रामनाथपुरम जिल्हा चे स्थान
रामनाथपुरम जिल्हा चे स्थान
तमिळनाडू मधील स्थान
देशभारत ध्वज भारत
राज्यतमिळनाडू
मुख्यालयरामनाथपुरम
तालुके
क्षेत्रफळ
 - एकूण ४,१०४ चौरस किमी (१,५८५ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १३,५३,४४५ (२०११)
-लोकसंख्या घनता३३० प्रति चौरस किमी (८५० /चौ. मैल)
-साक्षरता दर८०.७२%
-लिंग गुणोत्तर९८३ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघरामनाथपुरम


रामेश्वरम द्वीपाला मुख्य भूमीसोबत जोडणारा पांबन पूल
१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले रामेश्वरम येथील रामनाथस्वामी मंदिर

रामनाथपुरम हा भारताच्या तमिळनाडू राज्यामधील एक जिल्हा आहे. तामिळनाडूच्या आग्नेय भागात मन्नारच्या आखाताच्या व पाल्क सामुद्रधुनीच्या किनाऱ्यावर स्थित असलेल्या रामनाथपुरम जिल्ह्याची लोकसंख्या २११ साली १३.५३ लाख होती.

बाह्य दुवे