Jump to content

रामनगर (जालना)

रामनगर महाराष्ट्रातील जालना शहराजवळच्या मंठा रोडवरचे गाव आहे. हे गाव महामार्गावर आहे. येथे दर सोमवारी आठवडी बाजार भरतो. आसपासच्या गावातील लोक या ठिकाणी येत असतात.