Jump to content

रामणवाडी

रामणवाडी हे कोल्हापूर जिल्हयातील राधानगरी तालुक्यातील गाव आहे. हे गाव येथे असलेल्या देशी गाईंच्या गोमूत्राच्या डेअरीसाठी ओळखले जाते.[]

संदर्भ

  1. ^ "रामणवाडीत दुधाची नव्हे; गोमुत्राची डेअरी". 2016-03-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-05-18 रोजी पाहिले.