रामचंद्र
रामचंद्र हे भारतीय पुरुषांना देण्यात येणारे एक नाव आहे.
व्यक्ती
- रामचंद्र गणेश कुंदगोळकर - गंधर्व परंपरेतील हिंदुस्थानी शास्त्रीय गायक
- रामचंद्र चिंतामण ढेरे - मराठी इतिहास संशोधक आणि लेखक
- रामचंद्र चितळकर - संगीतकार
- रामचंद्र द्विवेदी - गीतकार, कवी आणि गायक
- रामचंद्र भिकाजी गुंजीकर - मराठी लेखक व संपादक
- रामचंद्र नारायण दांडेकर - भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक
- रामचंद्रपंत अमात्य - शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील अमात्य
- रामचंद्र गोपाळ तोरणे - चित्रपट निर्माते
- रामचंद्र श्रीपाद जोग - मराठी लेखक
- रामचंद्र वामन पटवर्धन
- रामचंद्र गुहा - भारतीय इतिहासकार, लेखक
- रामचंद्र दत्तात्रेय रानडे
- रामचंद्र नीळकंठ बावडेकर
- रामचंद्र बाबाजी मोरे
- रामचंद्र गणेश कुंदगोळकर
- रामचंद्र कृष्णाजी फाटक
- रामचंद्र सिरस
- रामचंद्र देखणे
- रामचंद्र नारायण दांडेकर
- रामचंद्र भिकाजी गुंजीकर