रामकृष्ण मोरे
रामकृष्ण मोरे (८ नोव्हेंबर, १९४७:बेडग, मिरज तालुका, सांगली जिल्हा, महाराष्ट्र - २ नोव्हेंबर, २००३) हे महाराष्ट्रातील राजकारणी होते. हे काँग्रेस पक्षाचे सदस्य असून महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्री पदावर होते.