रामकुमार शेडगे
रामकुमार शेडगे | |
---|---|
जन्म | रामकुमार गोरखनाथ शेडगे १४ नोव्हेंबर |
राष्ट्रीयत्व | भारत |
कार्यक्षेत्र | अभिनेता, दिग्दर्शक |
कारकीर्दीचा काळ | २००५ - आजपर्यंत |
भाषा | मराठी, हिंदी, इंग्रजी |
प्रमुख चित्रपट | लेट्स गो बॅक, अ ब क |
पुरस्कार | अनुबंध,स्टार ऑफ स्क्रीन आवर्ड्स, |
अधिकृत संकेतस्थळ | www.jansamparkms.com |
रामकुमार शेडगे हे मराठी चित्रपटसृष्टीतील चित्रपट दिग्दर्शक व अभिनेते आहेत. त्यांचा मराठी चित्रपट अ ब क [१][२][३][४][५]चे ते दिग्दर्शक आहेत. लेट्स गो बॅक या चित्रपटात त्यांनी महत्त्वाची भूमिका केली होती. याशिवाय त्यांनी अनेक चित्रपटांत छोट्याखानी भूमिका केल्या आहेत. त्यांनी अनेक लघुपटांचे दिग्दर्शनाही केले असून शेडगे हे जनसंपर्क मीडिया सर्व्हिसेस या कंपनीचे संचालक आहेत. जनसंपर्क ही कंपनी महाराष्ट्रात चित्रपट, नाट्य, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक, क्रीडा या क्षेत्रांतील कार्यक्रमांना प्रेक्षकांपर्यंत पोहचवणारी अग्रगण्य कंपनी आहे. शेडगे हे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ या संस्थेचे जनसंपर्क अधिकारी म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यांनी दैनिक पुण्यनगरीसाठी एक वर्ष समीक्षक व चित्रपट, नाट्य, अशा विविध विषयांवर लेखन केले आहे. [६] [७]
चित्रपट
- लेट्स गो बॅक (अभिनय)
- अ ब क (अभिनय, दिग्दर्शन)
- द ट्रॅप वेब सिरीज
[८][९][१०][११][१२][१३][१४][१५][१६][१७][१८][१९][२०][२१][२२]चुका उधृत करा: <ref> टॅग सापडला पण त्याबरोबर पाहिजे असलेला </ref> टॅग नाही सापडला.
- स्टार्स ऑफ स्क्रीन पुरस्कार - पडद्यामागच्या कलाकारांचा गौरव करणारा पुरस्कार. [२३]
संदर्भ
- ^ "सुनील शेट्टीने केला मराठी चित्रपटाचा शुभारंभ". May 5 2017. May 5 2017 रोजी पाहिले.
|accessdate=, |date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "Sunil Shetty and Amruta Fadnavis spotted at the launch of this upcoming movie". June 7, 2017. June 7, 2017 रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ "सनी पवारच्या'अ ब क'चा शुभारंभ, पाच भाषेत होणार निर्मिती !". June 7, 2017. 2017-10-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 7, 2017 रोजी पाहिले.
- ^ 17, 2017 "सनी पवार, नवाजुद्दीन सिद्दकी, तमन्ना भाटिया, सुनील शेट्टी चित्रपटात" Check
|दुवा=
value (सहाय्य). June 17, 2017.[permanent dead link] - ^ 7, 2017 "'अ ब क' मध्ये दिसणार बॉलिवूडचे कलाकार" Check
|दुवा=
value (सहाय्य). June 7, 2017. - ^ http://m.mid-day.com/articles/pm-narendra-modis-voice-from-mann-ki-baat-to-feature-in-suniel-shettys-film/18785154
- ^ "संग्रहित प्रत". 2017-12-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-12-15 रोजी पाहिले.
- ^ "संग्रहित प्रत". 2017-12-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-12-07 रोजी पाहिले.
- ^ 13, 2017 "नवाझुद्दीन, तमन्ना आणि सुनील मराठीत" Check
|दुवा=
value (सहाय्य). Jun 13, 2017.[permanent dead link] - ^ "सुनील शेट्टीने केला मराठी चित्रपटाचा शुभारंभ". June 5, 2017. 2017-06-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 5 July 2017 रोजी पाहिले.
- ^ "सुनील शेट्टी आणि अमृता देवेन्द्र फडणवीस यांच्या हस्ते 'अ ब क'चा शुभारंभ". June 5, 2017. 5 July 2017 रोजी पाहिले.
- ^ "सामाजिक विषयावरील 'अ ब क' या चित्रपटाचा शुभारंभ". June 5, 2017. 5 July 2017 रोजी पाहिले.
- ^ 14, 2017 "फैजल म्हणजेच नवाझुद्दीन, तमन्ना आणि सुनील शेट्टी या सिनेमातून करणार मराठीत पदार्पण" Check
|दुवा=
value (सहाय्य). June 14, 2017. - ^ 14, 2017 "Tamannaah Bhatia and Nawazuddin in Marathi film together" Check
|दुवा=
value (सहाय्य). June 14, 2017. - ^ June 16, 2017 "नवाझुद्दीन, तमन्ना आणि सुनील शेट्टीचे मराठी चित्रपटात पदार्पण" Check
|दुवा=
value (सहाय्य). June 16, 2017.[permanent dead link] - ^ "अ ब क' झळकणार". June 16, 2017. 2017-09-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-06-17 रोजी पाहिले.
- ^ "अ ब क' झळकणार". June 16, 2017. 2021-05-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-06-17 रोजी पाहिले.
- ^ "अ ब क' झळकणार". June 16, 2017.[permanent dead link]
- ^ "अ ब क' झळकणार". June 16, 2017.[permanent dead link]
- ^ "अ ब क' झळकणार". June 16, 2017. 2018-06-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-06-17 रोजी पाहिले.
- ^ "मराठी चित्रपटात नवाजुद्दीन, तमन्ना, सुनील शेट्टी!". June 16, 2017. 2017-10-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-06-24 रोजी पाहिले.
- ^ http://www.esakal.com/manoranjan/esakal-entertainment-news-new-marathi-film-ramkumar-shedge-84864
- ^ "संग्रहित प्रत". 2018-02-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-02-11 रोजी पाहिले.
२०. http://marathi.eenaduindia.com/State/WesternMaharashtra/Pune/2017/11/25215616/amruta-fadnvis-comment-on-cinema.vpf[permanent dead link]