Jump to content

राम लखन

राम लखन
दिग्दर्शनसुभाष घई
निर्मितीसुभाष घई
कथा राम केळकर
प्रमुख कलाकारअनिल कपूर
जॅकी श्रॉफ
डिंपल कपाडिया
माधुरी दीक्षित
अमरीश पुरी
गीतेआनंद बक्षी
संगीतलक्ष्मीकांत-प्यारेलाल
देशभारत
भाषाहिंदी
प्रदर्शित २७ जानेवारी १९८९
वितरक मुक्ता आर्ट्स
अवधी १७४ मिनिटे



राम लखन हा १९९१ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. सुभाष घईने निर्माण व दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, डिंपल कपाडिया, माधुरी दीक्षित, राखी व अमरीश पुरी ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. भव्य कथानक असलेल्या ह्या चित्रपटामध्ये अनेक दिग्गज अभिनेते होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला व त्याला अनेक पुरस्कार मिळाले.

कलाकार

पार्श्वभूमी

कथानक

पुरस्कार

  • फिल्मफेअर पुरस्कार
    • सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री - राखी

बाह्य दुवे