Jump to content

राम मारुती रस्ता

राम मारुती रस्त्यावरील दुकान

राम मारुती रस्ता हा पश्चिम ठाण्यातील एक महत्त्वाचा रस्ता आहे. त्याचे एक टोक लालबहादूर शास्त्री रस्त्याला, तर दुसरे टोक गोखले रस्त्याला मिळते. सावरकर रस्ता आणि गडकरी रस्ता हे राम मारुती रस्त्याला छेदून जातात. या रस्त्याचा मध्यभाग मासुंदा (तलावपाळी) तलावाच्या जवळपास येतो.