Jump to content

राम (निःसंदिग्धीकरण)


या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.
जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.


भगवान विष्णूचे अवतार

शेषाचा अवतार

संत

धार्मिक पुढारी

  • गुरमीत राम रहीम सिंग : हरियाणामधील डेरा सच्चा सौदा या धार्मिक उपपंथाचे सन १९९०पासूनचे प्रमुख.

इतिहासकार

साहित्यिक


कलावंत

  • गंगाराम गव्हाणकर : मालवणी नाटककार आणि अभिनेते
  • जयराम शिलेदार : संगीत नाटकातले अभिनेते
  • तुळशीराम बोरकर : हार्मोनियम वादक
  • रामकिंकर बैज : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे बंगाली शिल्पकार
  • रामदास कामत : गायक आणि नाट्यकलावंत
  • राम गबाले : चित्रपट निर्माते
  • राम जोशी : कवी आणि शाहीर
  • राम नगरकर : हास्य कलावंत आणि 'रामनगरी'चे लेखक
  • रामदास फुटाणे : महाराष्ट्रातले एक व्यंग्यकवी आणि पटकथा लेखक, चित्रपट निर्माते व दिग्दर्शक
  • राम मराठे : गायक
  • श्रीराम लागू : मराठी नाट्य-चित्र अभिनेता
  • राम फाटक : मराठी संगीतकार
  • सी. रामचंद्र : हिंदी-मराठी संगीतकार
  • रामलक्ष्मण : संगीतकार

राजे

थायलंडच्या चक्री राजवंशातील राजे स्वतःला राम म्हणवून घेतात.

  • नववा राम
  • दहावा राम

किल्ला

कुस्तीगीर

  • मास्टर चंदगीराम

गणिती

  • रामानुजम

गावे

  • रामगड (उत्तराखंडमधील थंड हवेचे ठिकाण; जम्मू-काश्मीरमधील तालुका; झारखंडमधील कोळशाची खाण, जिल्हा, शहर,इ.इ.; पंजाबमधील खेडेगाव; राजस्थानमधील खेडेगाव, तलाव, शहर इ.इ.)
  • श्रीरामपूर (बेलापूर)
  • रामटेक (टेकडी)

न्यायाधीश

योगी

राजकीय नेता

  • जगजीवनराम : स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचे एक प्रसिद्ध नेता.
  • एम.जी. रामचंद्रन : एक प्रसिद्ध भारतीय अभिनेता, फिल्म निर्माता आणि राजकीय नेता
  • रामचंद्र पराडकर : दत्तभक्त आणि गायक
  • जयललिता रामचंद्रन : अभिनेत्री आणि राजकीय नेता
  • जानकी रामचंद्रन : : अभिनेत्री आणि राजकीय नेता
  • रामदास आठवले : महाराष्ट्रातील रिपब्लिकन पक्षाचे नेत, राज्यसभेचे खासदार, मंत्री, वगैरे.
  • रामदास कदम : महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे आमदार-मंत्री वगैरे
  • राम देशपांडे : हिंदुस्तानी गायक
  • राम नाईक : भारतीय जनता पक्षाचे एक नेता आणि माजी रेल्वे मंत्री
  • राम पंडित : गझलकार
  • राम फडके : सुधीर फडके यांचे मूळ नाव
  • राम फाटक : संगीतकार
  • राम मंदिर रेल्वे स्थानक : खरे नाव ओशिवरा
  • राम मनोहर लोहिया : समाजवादी नेता
  • राम मराठे : गायक
  • बॅ. रामराव आदिक : एकेकाळचे काँग्रेस पक्षाचे प्रभावशाली नेता.
  • राम विलास पासवान : भारतातल्या उत्तर प्रदेश राज्यातील एक राजकारणी
  • राम सुतार : शिल्पकार
  • राम सुभग सिंग : राष्ट्रीय काँग्रेसचे एक नेता

राष्ट्रपती

शिक्षणतज्ज्ञ

  • राम ताकवले : पुणे विद्यापीठाचे आणि अन्य विद्यापीठांचे कुलगुरू

संपादक आणि वक्ता

  • नथूराम गोडसे : महात्मा गांधींचा खुनी


(अपूर्ण)

श्रीराम (निःसंदिग्धीकरण)

रामचंद्र (निःसंदिग्धीकरण)

हे सुद्धा पहा

  • रामदास (निःसंदिग्धीकरण)