Jump to content

रानडुक्कर

रानडुक्कर

प्रजातींची उपलब्धता

मुबलक
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: सस्तन
वर्ग: युग्मखुरी
कुळ: सुइडे
जातकुळी: सुस
जीव: सु. स्क्रोफा
शास्त्रीय नाव
सुस स्क्रोफा
लिन्नॉस, १७५८

रानडुक्कर हा एक शाकाहारी भूचर प्राणी आहे. हा प्राणी युरोपमध्ये स्पेन, पोर्तुगल, इटली, रशियाचा युरोपमधील भाग व बल्खंस प्रांतात आढळतो. आशियामध्ये थ्यॅन षान पर्वत जे मध्य आशिया मध्ये आहेत तिथे तर भारत, श्रीलंका, चीन, जपान, उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया, मंगोलिया, मलेशियाइंडोनेशिया या देशात आढळतो.

हे सुद्धा पहा