राधाकांत ठाकूर
राधाकांत ठाकुर हे संस्कृत भाषेत लिहिणारे एक भारतीय कवी आहेत. त्यांच्या चलदूरवाणी या कविता संग्रहास २०१३चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.