Jump to content

राधा जाधव

राधा जाधव या अंत्येष्टी करणाऱ्या पुरोहित आहेत. अंत्येष्टी करणाऱ्या मोजक्या महिला पुरोहितांतील त्या एक आहेत.

या कोपरगाव येथील अमरधाम येथे आपली सेवा पुरवितात.

तेथील साई सेवा भक्त मंडळाच्या सदस्यांनी ८ मार्च २०१७ रोजी त्यांच्या या कार्याचा गौरव केला.