Jump to content

राज्य महामार्ग २७५ (महाराष्ट्र)


महाराष्ट्र राज्य महामार्ग २७५
लांबी किमी
सुरुवातबालाघाट, मध्यप्रदेश
शेवटगडचिरोली, महाराष्ट्र
जिल्हेबालाघाट, गोंदिया, गडचिरोली

राज्य महामार्ग २७५ हा महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख राजकीय महामार्ग आहे. हा राजकीय महामार्ग गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव, गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज शहराला जोडतो व नवेगाव राष्ट्रीय उद्यान जवळुन जातो. हा राजकीय महामार्ग सडक अर्जुनी, कोहमारा, नवेगाव, अर्जुनी मोरगाव, देसाईगंज, आरमोरी ह्या महत्वपूर्ण स्थळांशी जोडतो.