Jump to content

राज्य महामार्ग ११५ (महाराष्ट्र)


महाराष्ट्र राज्य महामार्ग ११५
लांबी किमी
सुरुवातविजयदुर्ग, सिंधुदुर्ग
शेवटकोल्हापूर, कोल्हापूर
जुळणारे प्रमुख राष्ट्रीय महामार्ग १७, ४
जिल्हेसिंधुदुर्ग, कोल्हापूर

राज्य महामार्ग ११५ हा महाराष्ट्र राज्यातील एक राज्य महामार्ग आहे. हा महामार्ग कोल्हापूरला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्गशी जोडतो. या महामार्गावर कोल्हापूर , कळे , साळवण, गगनबावडा, तळेरे, विजयदुर्ग ही मोठी गावे आहेत.

विजयदुर्ग आणि कोल्हापूरमधील राज्य महामार्ग ११५

हा रस्ता गगनबावडा घाटातून सह्याद्रीची रांग ओलांडतो.

हे सुद्धा पहा

  1. राज्य महामार्ग (भारत)

संदर्भ

बाह्य दुवे