राज्य महामार्ग ११ (महाराष्ट्र)
महाराष्ट्र राज्य महामार्ग ११ | |
---|---|
लांबी | किमी |
सुरुवात | सिंदखेडा, धुळे |
शेवट | साकरी, धुळे |
जिल्हे | धुळे |
राज्य महामार्ग ११ हा महाराष्ट्र राज्यातील एक राजकीय महामार्ग आहे. हा राजकीय महामार्ग धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा, चिंमठणे, शेवाड, साकरी येथुन जातो.