राजेळी
राजेळी अथवा राजेली ही केळीची एक जात आहे. या जातीची केळी साधारण केळीपेक्षा आकाराने थोडी मोठी असतात. साधारणतः, ही केळी कच्ची असतांना याच्या चिप्स अथवा वेफर्स बनवितात. केळीच्या अनेक खाद्यपदार्थात याचा वापर होतो.