Jump to content

राजेंद्रसिंह घनश्यामसिंह राणा

राजेन्द्रसिंह घनश्यामसिंह राणा (गुजराती: રાજેન્દ્રસિંહ ઘનશ્યામસિંહ રાણા) (मे २२, इ.स. १९५६- हयात) हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. ते गुजरात राज्यातील भावनगर लोकसभा मतदारसंघातून इ.स. १९९६, इ.स. १९९८, इ.स. १९९९, इ.स. २००४ आणि इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये निवडून गेले.