राजेंद्र विलास पॅलेस
राजेंद्र विलास हा म्हैसूर, कर्नाटक येथील एक राजवाडा आहे. चामुंडी टेकड्यांवरील हे पॅलेस-हॉटेल आता बंद आहे आणि दुर्लक्षित अवस्थेत आहे. केवळ पूर्वपरवानगीने भेट दिली जाऊ शकते. [१] [२]
संदर्भ
- ^ Kashi, Anita Rao KashiAnita Rao. "Rajendra Vilas Palace". The Times of India. ISSN 0971-8257. 2023-05-03 रोजी पाहिले.
- ^ Astrology, Om. "Rajendra Vilas Palace Mysore Karnataka History & Architecture". Om Astrology (English भाषेत). 2023-05-03 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)