Jump to content

राजेंद्र पाटणी

राजेंद्र सुखानंद पटणी

विधानसभा सदस्य
कारंजा विधानसभा मतदारसंघ साठी
कार्यकाळ
२०१९ – २०२४

जन्म १९ जून १९६४
मृत्यू २३ फेब्रुवारी, २०२४ (वय ५९)[]
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
धंदा राजकारण
धर्म हिंदू

राजेंद्र सुखानंद पटणी मराठी राजकारणी होते. हे कारंजा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.

संदर्भ

  1. ^ "भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचं दीर्घ आजाराने निधन; वयाच्या ५९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास". आजतक. २३ फेब्रुवारी २०२४ रोजी पाहिले.