Jump to content

राजेंद्र जवाहरलाल दर्डा

राजेंद्र जवाहरलाल दर्डा हे भारतीय राजकारणी आणि पत्रकार आहेत. औरंगाबाद पूर्व मतदार संघातून ते काँग्रेस पक्षातर्फे तीनदा महाराष्ट्र विधानसभेत निवडून गेले होते .

दर्डा राज्याचे उद्योग आणि शिक्षण मंत्री होते . सध्या लोकमत वृत्तपत्र समूहाचे ते एडिटर-इन-चीफ आहेत.