Jump to content

राजेंद्र खेर

राजेंद्र खेर (जन्म : ३ जानेवारी १९६१) हे एक मराठी लेखक आहेत. विहंग प्रकाशनाच्या संचालिका सीमंतिनी खेर या राजेंद्र खेरांच्या पत्नी आणि पत्रकार लेखक भा. द. खेर हे त्यांचे वडील होत.

पुस्तके

  • The Empire of the God (इग्रजी-मराठी)
  • उदयन (मराठी आणि इंग्रजी)
  • काया बनी चंदन (गुजराती)
  • गीतांबरी (इंग्रजीतही)
  • द सॉंग ऑफ सॅल्व्हेशन (इंग्रजी)
  • दिग्विजय
  • देवांच्या राज्यात (मराठी-इंग्रजी)
  • देह बन गई चंदन (हिंदी)
  • देह झाला चंदनाचा ( पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या जीवनावरील कादंबरी) (या पुस्तकाची गुजराती-हिंदी-इंग्रजीत भाषांतरे झाली आहेत.) (पुस्तकाच्या १९हून अधिक आवृत्त्या, ५०,००० प्रती)
  • दैनंदिन भगवद्गीता (सहलेखिका - सीमंतिनी खेर)
  • धनंजय (अर्जुनाच्या जीवनावरील कादंबरी)
  • बिंदू सरोवर (मराठी-इंग्रजी कादंबरी)
  • मांदार्य (अगस्त्य मुनींच्या जीवनकार्यावरील कादंबरी)
  • The Silent Reformer (पांडुरंगशास्त्री आठवले यांचे चरित्र; इंग्रजी)
  • The Song of Salvation (इंग्रजी)
  • हॉलिवूडचे विनोदवीर