Jump to content

राजू आवळे

राजू आवळे

सदस्य, महाराष्ट्र विधान सभा
विद्यमान
पदग्रहण
८ नोव्हेंबर २०१९
मतदारसंघ हातकणंगले विधानसभा मतदारसंघ

जन्म २६ जून, १९७४ (1974-06-26) (वय: ५०)
इचलकरंजी
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
वडील जयवंतराव आवळे
निवास इचलकरंजी, जि.कोल्हापूर, महाराष्ट्र, भारत
व्यवसाय राजकारणी

राजू जयवंतराव आवळे हे मराठी राजकारणी आहेत. हातकणंगले विधानसभा मतदारसंघ संघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून आमदार म्हणून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधान सभेवर निवडून गेले.[]

पदे भूषवली

संदर्भ

  1. ^ "हातकणंगले : मिणचेकरांवरील नाराजीमुळे काँग्रेसचे राजूबाबा आवळे विजयी". esakal.com (Marathi भाषेत). 24 October 2019. 27 October 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 27 October 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : 288 आमदारांची संपूर्ण यादी". tv9marathi.com (Marathi भाषेत). 26 October 2019. 25 October 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 25 October 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "KDCC : अध्यक्षपदी हसन मुश्रीफ तर उपाध्यक्षपदी राजूबाबा आवळे". esakal.com (Marathi भाषेत). 20 January 2022. 27 October 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 27 October 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)