राजीव भारद्वाज
Indian politician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
| |||
राजीव भारद्वाज हे भारतीय जनता पक्षाचे भारतीय राजकारणी आहेत. ते १८व्या लोकसभेचे सदस्य आहेत.[१]
भारद्वाज सध्या कांगडा मतदारसंघातून लोकसभा सदस्य आहेत. २०२४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत ते २५१,८९५ मतांच्या फरकाने निवडून आले आणि त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी उमेदवार आनंद शर्मा यांचा पराभव केला.[२][३]
संदर्भ
- ^ Quint, The (2024-06-04). "Kangra Election Result 2024 Live Updates: BJP's Rajeev Bhardwaj Has Won This Lok Sabha Seat". TheQuint (इंग्रजी भाषेत). 2024-06-05 रोजी पाहिले.
- ^ "Kangra, Himachal Pradesh Lok Sabha Election Results 2024 Live: Kangra लोकसभा सीट पर Rajeev Bhardwaj को मिली बड़ी जीत, 251895 वोटोंं से Anand Sharma को किया पराजित". आज तक (हिंदी भाषेत). 2024-06-04. 2024-06-05 रोजी पाहिले.
- ^ The Economic Times (6 June 2024). "Bullish Wins & Bearish Losses: Here are the key contests and results of 2024 Lok Sabha polls". 27 July 2024 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 27 July 2024 रोजी पाहिले.