Jump to content

राजस्थान विधानसभा मतदारसंघांची यादी

राजस्थान विधानसभा २०० मतदारसंघात विभागलेली आहे. प्रत्येक मतदारसंघातून एक प्रतिनिधी पाच वर्षांकरिता निवडला जातो.[]

मतदारसंघ यादी

राजस्थान विधानसभेच्या २०० मतदारसंघांची फेररचना शेवटी इ.स. २००८ मध्ये झाली होती. यांपैकी ३४ जागा अनुसूचित जातींसाठी तर २५ जागा अनुसूचित जमातींसाठी आरक्षित आहेत.[]

क्र मतदारसंघ आरक्षण जिल्हा लोकसभा
मतदारसंघ
मतदार
(2021)[]
सादुलशहरनाही गंगानगर गंगानगर२,२४,०८२
गंगानगर२,२९,८९९
करणपूर२,२९,३७८
सुरतगढ२,३४,२४७
रायसिंगनगरअ.जा. २,५१,३८१
अनुपगढबिकानेर२,३२,६०५
7 सांगरियानाही हनुमानगढगंगानगर२,३४,८८९
8 हनुमानगढ२,८०,१३९
9 पिलिबंगा अ.जा. २,७८,६५७
१० नोहरनाही चुरु २,५८,४४९
११ भद्रा २,५८,८८८
12 खाजुवालाअ.जा. बिकानेरबिकानेर२,२१,८४१
13 बिकानेर पश्चिमनाही २,२३,२९५
14 बिकानेर पूर्व२,३६,४०७
15 कोलायत२,४०,७५६
१६ लुंकरांसर २,४०,४६२
१७ डुंगरगढ२,४३,८४१
१८ नोखा२,५७,९५३
१९ सादुलपूरचुरु चुरु २,३०,७८२
२० तारानगर२,४२,३७५
२१ सरदारशहर२,८३,३६५
२२ चुरु२,३९,६५०
२३ रतनगढ२,५८,७४०
२४ सुजनगढ अ.जा. २,७४,७९२
२५ पिलानीझुनझुनु झुनझुनु २,३७,७६८
२६ सूरजगढनाही २,६८,१०२
27 झुनझुनु २,५०,५७०
28 मंडावा२,३२,३२७
29 नवलगढ२,६२,७०५
30 उदयपूरवाटी२,३३,५४९
३१ खेत्री२,१०,२१९
32 फतेहपूर सिकर२,३७,५८५
33 लछमनगढनाही सिकर२,६१,६०७
34 धोड अ.जा. २,६१,४३९
२५ सिकरनाही २,७४,४७३
36 दंता रामगढ २,६८,७२२
37 खंडेला२,४६,८८०
३८ नीम का थाना२,५४,११९
39 श्री माधोपूर२,६०,६१४
४० कोटपुतलीजयपूरजयपूर ग्रामीण२,११,९८४
४१ विराटनगर२,१३,४७५
४२ शाहपुरा२,१६,१६६
४३ चोमूसिकर२,३०,९५५
४४ फुलेराजयपूर ग्रामीण२,४४,८४७
४५ दुडू अ.जा. अजमेर२,३७,२०७
४६ झोटवाडानाही जयपूर ग्रामीण३,८४,७२५
47 अंबर२,६०,६३१
48 जामवा रामगढअ.ज.जा. २,१३,६११
४९ हवा महल नाही जयपूर२,४९,४५२
५० विद्याधर नगर३,३९,०५६
५१ सिव्हिल लाइन्स२,४१,०५२
५२ किशनपोल१,९५,६७३
५३ आदर्श नगर२,५६,०१३
५४ मालवीय नगर२,१६,९९०
५५ सांगानेर३,२४,९३१
५६ बागरू अ.जा. ३,२४,८२८
५७ बस्सीअ.ज.जा. दौसा२,१६,९०५
५८ चाक्सूअ.जा. २,१४,१५३
59 तिजारानाही अलवर अलवर २,३४,६४३
६० किशनगढ बास२,३४,९१२
६१ मुंदावर २,२०,३१६
६२ बेहरोड २,१८,०७५
६३ बांसुरजयपूर ग्रामीण२,२६,८७२
६४ थानागाझीदौसा२,०१,२१९
६५ अलवर ग्रामीण अ.जा. अलवर २,३८,१०६
६६ अलवर शहर नाही २,५२,१७८
६७ रामगढ २,४३,०७४
६८ राजगढ लक्ष्मणगढअ.ज.जा. २,४५,५०४
६९ काठुमार अ.जा. भरतपूर२,०९,१७९
७० कामन नाही भरतपूर२,४१,९५७
७१ नागर २,२६,९१२
७२ डीग-कुम्हेर२,३८,५७३
७३ भरतपूर २,६६,०६६
७४ नाडबाई २,६६,०३८
७५ वैरअ.जा. २,५४,३४४
७६ बारयाना २,४४,५९९
७७ बसेरीधोलपूरकरौली–धोलपूर १,८९,८८२
७८ बारी नाही २,२१,१३०
७९ धोलपूर २,०८,०३८
८० राजाखेडा२,००,८३३
८१ तोडाभीमअ.ज.जा. करौली२,५९,२७८
82 हिंदौन अ.जा. २,६०,००१
83 करौलीनाही २,३९,४६५
84 सापोत्रा अ.ज.जा. २,५५,७७७
८५ बांदीकुईनाही दौसादौसा२,०६,४२२
८६ महुवा२,०३,०७६
87 सिक्राई अ.जा. २,४९,३६४
88 दौसानाही २,२५,२८५
८९ लालसोटअ.ज.जा. २,३६,४३४
९० गंगापूरनाही सवाई माधोपूरटोंक-सवाई माधोपूर२,४४,०१५
91 बामणवास अ.ज.जा. २,२६,३६३
92 सवाई माधोपूरनाही २,४७,६५१
93 खंडरअ.जा. २,३२,०९४
९४ मालपुरानाही टोंक२,५२,१६५
95 निवईअ.जा. २,६०,१२६
96 टोंकनाही २,३९,४७०
97 देवली-उनियारा२,७६,३०५
98 किशनगढअजमेरअजमेर२,७१,३९४
९९ पुष्कर२,३८,९९१
१०० अजमेर उत्तर२,०५,६१७
१०१ अजमेर दक्षिणअ.जा. २,०४,५३१
१०२ नसीराबादनाही २,२३,१९९
१०३ बेआवाड राजसामंद २,४६,०२९
१०४ मासुदा अजमेर२,६१,०९१
१०५ केकडी२,४९,०१६
106 लादनुन नागौरनागौर२,४९,४४३
१०७ दीदवाना २,४१,७०९
१०८ जायलअ.जा. २,४२,१६८
109 नागौरनाही २,५१,९५७
११० खिंवसर२,५६,०६३
१११ मेडताअ.जा. राजसामंद २,६१,४२५
112 डेगना नाही २,४५,९६२
113 मकराणा नागौर२,४७,७९७
114 पर्बतसर२,२८,३७६
115 नावन २,४५,४०३
116 जैतारान पालीराजसामंद २,९०,१८१
117 सोजतपाली२,३१,४२०
118 पाली२,६१,६३७
119 मारवाड जंक्शन२,७८,६३२
120 बली ३,१५,७८२
१२१ सुमेरपूर२,९२,८७०
१२२ फलोडी जोधपूरजोधपूर२,३९,७९७
123 लोहावत २,४१,८४१
124 शेरगढ२,५५,७००
१२५ ओसजान पाली२,४२,८६१
126 भोपालगढअ.जा. २,८५,९६०
127 सरदारपुरानाही जोधपूर२,४३,७२४
१२८ जोधपूर२,०४,८५४
129 सूरसागर२,८३,८७८
130 लुणी३,१०,३३९
131 बिलाराअ.जा. पाली२,७३,४५९
132 जेसलमेर नाही जेसलमेर बारमेर२,३५,३१७
१३३ पोखरणजोधपूर२,०४,८८७
134 शेव बारमेरबारमेर२,६७,५९०
135 बारमेर२,४२,२६६
१३६ बायतू२,२७,४२१
१३७ पाचपाद्रा२,३५,३९९
138 सिवना २,५३,१८७
139 गुडामलानी २,४२,९४२
१४० छोटान अ.जा. २,८२,००७
१४१ अहोर नाही जालोरजालोर२,५४,७०७
१४२ जालोरअ.जा. २,८०,१९७
143 भिनमल नाही २,९०,२२९
१४४ सांचोर२,९०,३२०
१४५ रानीवाडा२,५०,६७३
146 सिरोहीसिरोही२,८४,८२०
147 पिंडवाडा-आबू अ.ज.जा. सिरोही२,१०,३८३
148 रेवदार अ.जा. सिरोही२,६०,८०६
149 गोगुंदाअ.ज.जा. उदयपूरउदयपूर२,५५,८०६
१५० झाडोल२,५६,३३९
१५१ खेरवारा२,७६,७९१
152 उदयपूर ग्रामीण२,७०,१२४
153 उदयपूरनाही २,४७,९७०
154 मावलीचित्तोडगढ२,४४,६३५
155 वल्लभनगर२,५२,७१६
156 सालुंबर अ.ज.जा. उदयपूर२,७५,२०१
१५७ धारियावाडप्रतापगढ २,५७,१५५
158 डुंगरपूरडुंगरपूरबांसवाडा२,४५,४४१
१५९ आसपूरउदयपूर२,५६,३४४
१६० सागवाडाबांसवाडा२,६१,६६२
161 चोरासी२,३१,४२८
162 घाटोलबांसवाडा२,६४,१४९
१६३ गढई २,७३,५१६
164 बांसवाडा२,६३,२६२
१६५ बागिडोरा२,५०,७२८
166 कुशलगढ२,४४,७८५
167 कपासनअ.जा. चित्तोडगढचित्तोडगढ२,५७,५७५
168 बेगुननाही २,६४,४५९
169 चित्तोडगढ२,५९,२४२
170 निंबाहेरा२,६१,२९८
171 बडी सादडी२,५९,८६१
172 प्रतापगढ अ.ज.जा. प्रतापगढ २,४२,५७१
173 भीमनाही राजसामंदराजसामंद २,१६,४४१
174 कुंभलगढ२,१५,८८७
175 राजसामंद२,२१,६१०
176 नाथद्वारा२,३३,४१५
177 असिंदभिलवाडाभिलवाडा२,८५,७१३
१७८ मंडल २,५४,६००
१७९ सहारा२,४७,४००
१८० भिलवाडा२,७०,३४२
१८१ शाहपुरा (भिलवाडा)अ.जा. २,४१,६९२
१८२ जहाझपूरनाही २,३५,८७५
१८३ मंडलगढ २,३७,९८८
१८४ हिंदोली बुंदी२,५७,४३८
१८५ केशोरायपाटणअ.जा. कोटा२,६३,९११
186 बुंदीनाही २,९६,१३९
187 पिपलडा कोटा२,०१,२८३
188 सांगोद२,०४,७२१
189 कोटा उत्तर२,४६,२१५
190 कोटा दक्षिण२,४४,०८६
191 लाडपुरा२,८०,१७५
१९२ रामगंज मंडीअ.जा. २,३८,२२७
१९३ अंटानाही बारन झालावाड-बारन २,११,०८५
१९४ किशनगढअ.ज.जा. २,२०,२७९
195 बारन-अत्रु अ.जा. २,३०,०२१
१९६ छाब्रानाही २,३२,९९७
१९७ डाग अ.जा. झालावाड२,५४,२८०
१९८ झालरापाटण नाही २,८२,३५२
१९९ खानपूर२,३६,८८४
२०० मनोहर थाना२,५४,००१

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "New Assembly Constituencies" (PDF). ceorajasthan.nic.in. 25 January 2006. 12 February 2021 रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary and Assembly Constituencies Order, 2008" (PDF). The Election Commission of India. pp. 7, 350–366.
  3. ^ "जिल्हा and Assembly Constituency wise no. of Electors as on 18.01.2021" (PDF). ceorajasthan.nic.in. 18 January 2021. 12 February 2021 रोजी पाहिले.