राजस्थान रॉयल्स - रंग राजस्थान रॉयल्स हा क्रिकेट संघ भारतीय प्रीमियर लीग स्पर्धेत जयपूर शहराचे प्रतिनिधित्व करेल. शेन वॉर्न हा या संघाचा गुरू व प्रशिक्षक आहे. ह्या संघात आयकॉन खेळाडू नाही. संघाचे चिन्ह मोचू सिंग नावाचा सिंह आहे. संघाचे गीत हल्ला बोल प्रसिद्ध गायिका इला अरुण यांनी गायले आहे. लीस्टरशायस काउंटी संघाचा गोलंदाज जेरमी स्नेप याची संघाच्या उच्च प्रदर्शन प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.
फ्रॅंचाईज इतिहासराजस्थान रॉयल संघाचे मालक इमर्जिंग मीडिया समूह आहे. ६ कोटी ७० लाख अमेरिकन डॉलरला त्यांनी हा संघ १० वर्षांसाठी विकत घेतला आहे.
खेळाडूराजस्थान रॉयल्स संघाने खेळाडूंच्या पहिल्या लिलावात सर्वात कमी खेळाडू विकत घेतले. आयपीएल प्रबंधनाने कमीत कमी ठरवलेल्या कमीत कमी खर्चापेक्षा कमी खर्च केल्यामुळे, संघाला दंड भरावा लागला. संघाचा सर्वात महागडा खेळाडू मोहम्मद कैफ (६,७५,००० रुपयांना विकला गेला) होता. शेन वॉर्न संघाचा कर्णधार तसेच प्रशिक्षक आहे. इंग्लिश खेळाडू संघात असणारा हा एकमेव संघ आहे.
सद्य संघराजस्थान रॉयल्स संघ
फलंदाज
अष्टपैलू
यष्टीरक्षक
गोलंदाज
Support Staff कर्णधार: राहुल द्रविड उप-कर्णधार: शेन वॉटसन पशिक्षक: माँटी देसाई निर्देशक: झुबिन भरूचा प्रचालक: सुशिल तुलसकर फिजियो: जॉन ग्लॉस्टर मसाज: डेरेक सीड्ग्मन लॉजिस्टीक मॅनेजर: झहिर अहमद
→ अधिक संघ
प्रबंधकमालक - इमर्जिंग मीडिया (मनोज बदाले , Lachlan Murdoch, सुरेश चेल्लाराम) मुख्याधिकारी - फ्रेझर कॅस्टेलिनो अध्यक्ष - नेमलेला नाही
सामने आणि निकाल
Overall results Summary of results Wins Losses No Result % Win २००८ १३ ३ ० ७८.०९% २००९ ६ ७ १ ४३% २०१० ६ ८ ० ४३% २०११* ६ ७ १ ४६.४२% Total २९ २५ २ ५१.१७%
२००८ हंगामRajasthan Royals IPL Fixtures
क्र. तारीख विरुद्ध स्थळ निकाल १ १९ एप्रिल दिल्ली डेरडेव्हिल्स दिल्ली ९ गड्यांनी पराभव २ २१ एप्रिल किंग्स XI पंजाब जयपूर ६ गडी राखून विजयी, सामनावीर – शेन वॉटसन ७६* (४९) ३ २४ एप्रिल डेक्कन चार्जर्स हैद्राबाद ३ गडी राखून विजयी, सामनावीर – युसुफ पठाण – २/२० (२ षटके) and ६१ (२८) ४ २६ एप्रिल रॉयल चॅलेंजर्स बंगलोर बंगळूर ७ गडी राखून विजयी, सामनावीर – शेन वॉटसन – २/२० (४ षटके) and ६१* (४१) ५ १ मे कोलकाता नाईट रायडर्स जयपुर ४५ धावांनी विजयी, सामनावीर – स्वप्नील अस्नोडकर – ६० (३४) ६ ४ मे चेन्नई सुपर किंग्स जयपुर ८ गडी राखून विजयी, सामनावीर – सोहेल तन्वीर – ६/१४ (४ षटके) ७ ७ मे मुंबई इंडियन्स नवी मुंबई ७ गड्यांनी पराभव ८ ९ मे डेक्कन चार्जर्स जयपुर ८ गडी राखून विजयी, सामनावीर – युसुफ पठाण – ६८ (३७) ९ ११ मे दिल्ली डेरडेव्हिल्स जयपुर ३ गडी राखून विजयी, सामनावीर – शेन वॉटसन – २/२१ (४ षटके) and ७४ (४०) १० १७ मे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर जयपुर ६५ धावांनी विजयी, सामनावीर – ग्रॅमी स्मिथ – ७५* (४९) ११ २१ मे कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता ६ गडी राखून विजयी – युसुफ पठाण – १/१४ (२ षटके) and ४८* (१८) १२ २४ मे चेन्नई सुपर किंग्स चेन्नै १० धावांनी विजयी १३ २६ मे मुंबई इंडियन्स जयपुर ५ गडी राखून विजयी, सामनावीर – सोहेल तन्वीर – ४/१४ (४ षटके) १४ २८ मे किंग्स XI पंजाब मोहाली ४१ धावांनी पराभव १५ ३० मे दिल्ली डेरडेव्हिल्स (उपांत्य #१) मुंबई १०५ धावांनी विजयी, सामनावीर – शेन वॉटसन – ५२ (२९) and ३/१० (३ षटके) १६ १ जून चेन्नई सुपर किंग्स (अंतिम)नवी मुंबई ३ गडी राखुन विजयी, सामनावीर – युसुफ पठाण – ५६ and ३/२२ (४ षटके),
मालिकावीर – शेन वॉटसन – ४७२ धावा आणि १७ बळी, जांभळी टोपी विजेता सोहेल तन्वीर राजस्थाने प्रथम आयपीएल स्पर्धा १ जून २००८ रोजी जिंकली .
२००९ हंगामRajasthan Royals IPL Fixtures
२०१० हंगामRajasthan Royals IPL Fixtures
२०११ हंगामRajasthan Royals IPL Fixtures
२०१२ हंगामRajasthan Royals २०१२ IPL Fixtures
कोची संघ रद्द झाल्याने, प्रत्येक संघ इतर आठ संघासोबत होम आणि अवे, अश्या १६ सामने खेळेल.
Pune Warriors India २०११ IPL Fixtures
बाह्य दुवे
संदर्भ
इंडियन प्रीमियर लीग
हंगाम सहभागी संघ २००८ लीग मैदान २००९ लीग मैदान २०१० लीग मैदान एम.ए. चिदंबरम स्टेडियम,
चेन्नई · ब्रेबॉर्न मैदान,
मुंबई · पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान,
मोहाली · इडन गार्डन्स ,
कोलकाता · सरदार पटेल मैदान, अहमदाबाद · एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगलोर · फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली · बाराबती स्टेडियम , कटक · विदर्भ क्रिकेट असोसियेशन मैदान, नागपूर · एचपीसीए क्रिकेट मैदान, धरमशाळा · डी.वाय. पाटील स्टेडियम , नवी मुंबई
विक्रम जुने संघ