Jump to content

राजस्थान अणुऊर्जा केंद्र

राजस्थान अणुऊर्जा केंद्र हा राजस्थानात चित्तोडगढ जिल्ह्यातील अणुऊर्जा प्रकल्प आहे. १०० मेगावॉट क्षमतेची १ , २०० मेगावॉट क्षमतेची १ व २२० मेगावॉट क्षमतेच्या ४ अणुभट्ट्या असलेला हा प्रकल्प १९७३ साली सुरू झाला.

संदर्भ