Jump to content

राजर्षी शाहू महाविद्यालय (लातूर)

राजर्षी शाहू महाविद्यालय महाराष्ट्राच्या लातूर शहरातील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय आहे. शिव छत्रपती शिक्षण संस्था ही संस्था हे महाविद्यालय चालवते. या महाविद्यालयाची स्थापना इ.स. १९७० साली करण्यात आली आहे. या महाविद्यालयात कला, वाणिज्य व विज्ञान या तिनही विद्याशाखेचे शिक्षण दिले जाते. लातूर पॅटर्न मुळे हे महाविद्यालय कमी वेळेत नावाला आले. मुख्यतः विज्ञान शाखेसाठी हे महाविद्यालय निवडण्यात येते. राजर्षी शाहू लातूर हे मराठवाड्यातील पहिले स्वायत्त महाविद्यालय आहे.[] या महाविद्यालयात विविध सोयी सुविधा आहेत.[]

शिकवले जाणारे अभ्यासक्रम

पदवी शिक्षण

  • कला शाखा
  • वाणिज्य शाखा
  • विज्ञान शाखा
  • संगणकशास्त्र शाखा
  • जैवतंत्रज्ञान शाखा
  • एम.सी.व्हि.सी

पदव्युत्तर शिक्षण

  • एम.ए. राज्यशास्त्र
  • एम. ए. इंग्रजी
  • एम. ए. अर्थशास्त्र
  • एम. ए. भुगोल

इतर

  • यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक येथिल सबसेंटर लातूर मधील पहिले व सर्वात मोठे सेंटर आहे.

संदर्भ

  1. ^ "Rajarshi Shahu College : Latur". www.shahucollegelatur.org.in. 2018-03-16 रोजी पाहिले.
  2. ^ "Welcome to Shiv Chhatrapati Shikshan Sanstha's Rajarshi Shahu Mahavidyalaya,Latur (Autonomus)". shahucollegelatur.org.in. 2018-12-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-01-24 रोजी पाहिले.

Tech Wiki Archived 2019-03-12 at the Wayback Machine.