राजमोहन उन्नीथन
Indian politician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | इ.स. १९५६ कोल्लम | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
राजमोहन उन्नीथन (जन्म १० जून १९५३) हा एक भारतीय चित्रपट अभिनेता व राजकारणी आहे जो कासारगोड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकसभेचा सदस्य आहे. तो भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा सदस्य आहे.[१]
ते केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते होते.[२] उन्नीथन यांनी २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत कासारगोड मतदारसंघातून भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) उमेदवार केपी सतीश चंद्रन यांच्या विरोधात ४०,४३८ मतांच्या फरकाने विजय मिळवला.[३] उन्नीथन यांनी कासारगोड मतदारसंघातून २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) उमेदवार एम.व्ही. बालकृष्णन यांच्या विरोधात १,००,६४९ मतांच्या फरकाने विजय मिळवला.[४] मल्याळम चित्रपटांमध्येही त्यांनी काही राजकीय व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. द टायगर (२००५) हा त्याचा पहिला सिनेमा होता.[५]
संदर्भ
- ^ "Rajmohan Unnithan(Indian National Congress(INC)):Constituency- KUNDARA(KOLLAM) - Affidavit Information of Candidate". www.myneta.info. 27 March 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2019-03-25 रोजी पाहिले.
- ^ "Rajmohan Unnithan out as KPCC spokesperson". Deccan Chronicle (इंग्रजी भाषेत). 2016-12-28. 25 March 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2019-03-25 रोजी पाहिले.
- ^ "Rajmohan Unnithan vows to capture Kasargod". Deccan Chronicle (इंग्रजी भाषेत). 2019-03-19. 26 March 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2019-03-25 रोजी पाहिले.
- ^ "Kasaragod election results 2024 live updates: Congress' Rajmohan Unnithan wins". The Times of India. 2024-06-07. ISSN 0971-8257. 4 June 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2024-07-09 रोजी पाहिले.
- ^ "Rajmohan Unnithan". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 9 July 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2024-07-09 रोजी पाहिले.