राजमार्तंड
राजमार्तंड हा धारच्या परमार घराण्यातील भोज राजाने ’मुहूर्त’ या विषयावर लिहिलेला ग्रंथ आहे. अर्थात या विषयावरील अन्य ग्रंथांप्रमाणे हाही खुळचट गोष्टी असलेला एक भंपक ग्रंथ आहे.साचा:NPOV उदाहरणार्थ० ’घरात धार्मिक कार्य असताना, मातापित्यांच्या श्राद्धाचा दिवस असताना, ग्रहणाच्या दिवशी, आपल्या जन्ममहिन्यात, किंवा आपल्या जन्मनक्षत्राच्या दिवशी केस कापू नयेत.’ हे वाक्य. देवकार्ये पितु: श्राद्धेरवेरंशपरिक्ष्ये क्षौरकर्म न कुर्वीत जन्ममासेच जन्मभे ।
भोजाच्या धारमधील राजवाड्याचे नावही राजमार्तंड होते.