राजन्य
राजन्य (शास्त्रीय नाव: ß Ori, ß Orionis, बीटा ओरायनिस; इंग्लिश: Rigel;) हा मृग नक्षत्रातला सर्वांत तेजस्वी, तसेच रात्रीच्या आकाशातला सहावा तेजस्वी तारा आहे. त्याची दृश्यप्रत ०.१८ आहे.
बाह्य दुवे
- अवकाशवेध - मृगशीर्ष नक्षत्राची माहिती (मराठी मजकूर)