Jump to content

राजगोपालन श्यामसुंदर

राजगोपालन गोपाळकृष्णन श्यामसुंदर (१८ ऑक्टोबर, १९६८:मद्रास, भारत - हयात) हा भारताचा क्रिकेट खेळाडू आहे.

राजगोपालन हा १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात भारतीय १९ वर्षांखालील क्रिकेट संघातर्फे खेळला.