Jump to content

राजकोट पश्चिम विधानसभा मतदारसंघ

राजकोट पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा गुजरात विधानसभा निवडणुकीतील एक मतदारसंघ आहे.

समाविष्ट

आमदार

१९६७ मध्ये हा मतदारसंघ अस्तित्त्वात आल्यापासून येथून फक्त भारतीय जनसंघ किंवा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून गेलेले आहेत.

संदर्भ